केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये बदल Rules for pension
Created by MS 19 December 2024 Rules for pension:नमस्कार मित्रांनो;केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी वेळोवेळी बदल केले जातात. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला आहे. केंद्र सरकारने पेन्शनचे नियमNew family Pension rules बदलले आहेत. बदललेल्या नियमांनुसार आता कर्मचारी त्यांच्या पेन्शनमधून मुलीचे नाव काढू शकणार नाहीत. सरकारच्या या निर्णयामुळे करोडो कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती घेणार … Read more