केंद्रीय पेन्शनधारकांचा कम्युटेड पेन्शन रिस्टोरेशन कालावधी ३ वर्षांनी कमी करण्याबाबत मोठी बातमी Grant of commuted pension
Created by MS 07 January 2025 Grant of commuted pension: नमस्कार मित्रांनो,केंद्रीय पेन्शनधारकांसाठी कम्युटेड पेन्शन बहाल करण्याचा कालावधी 15 वर्षांवरून 12 वर्षांपर्यंत कमी करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. अनेक पेन्शनर्स संघटना आणि कर्मचारी संघटनांनी हा मुद्दा सरकारकडे मांडला आहे. सध्या पेन्शनधारकाला निवृत्तीनंतर 15 वर्षांच्या कालावधीसाठी पेन्शनमध्ये कपात करावी लागते. पेन्शनधारकांना अधिक दिलासा मिळावा यासाठी … Read more