मोठी बातमी: पेन्शनधारकांना 50% ऐवजी 70% पेन्शन मिळणार, वयानुसार पेन्शन वाढणार EPS-95 update 2025
Created by MS 21 January 2025 EPS-95 Update 2025:नमस्कार वाचक मित्रांनो,2025 हे वर्ष पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे वर्ष असणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून पेन्शन नियमांमध्ये अनेक मोठे बदल लागू केले जाणार आहेत, ज्यामुळे पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती तर मजबूत होईलच पण त्यांची जीवनशैली सुधारण्याच्या दिशेनेही ते महत्त्वाचे पाऊल ठरतील. EPS-95 पेन्शनधारकांसाठी सुधारणा, पेन्शन वाढीच्या योजना आणि शेवटच्या … Read more