EPFO ने कर्मचाऱ्यांना दिला, दिलासा UAN आणि आधार लिंकिंगचीअंतिम तारीख वाढवली UAN Activation Deadline
Created by Mahi 25 December 2024 UAN Activation Deadline:नमस्कार मित्रांनो;EPFO – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने खातेधारकांसाठी एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. EPFO ने युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ॲक्टिव्हेशन आणि आधार लिंकिंगसाठी शेवटची तारीख वाढवली आहे. अशा परिस्थितीत या अपडेटशी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी पूर्ण वाचा.UAN Activation Deadline UAN एक्टिव्हेशन डेडलाइन: … Read more