महागाई भत्ता मूळ पगारात विलीन होणार का?सरकारने स्पष्ट दिल्या सूचना, जाणून घ्या अधिक माहिती. Da news
Created by sudesh, 15 December 2024 Da news :- नमस्कार मित्रांनो केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराचा महागाई भत्ता हा महत्त्वाचा भाग आहे. महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना डीए देते. तसेच केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दिला जातो. दर वर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता आणि डीआरमध्ये बदल केले जातात.दुस-या शब्दात, राहणीमानाच्या खर्चाच्या निर्देशांकातील बदलांना तोंड … Read more