सहज मिळवा 1 कोटी रुपयाचा विमा एल आय सी ने आणला नवीन टर्म इन्शुरन्स प्लॅन Lic Term Insurance Jivan Amar

Created by Aman 15 January 2025

LIC Term Insurance Jivan Amar :नमस्कार वाचक मित्रांनो जेव्हा आपण आपल्या कुटुंबाबद्दल बोलतो तेव्हा आपली पहिली जबाबदारी म्हणजे आपल्या कुटुंबांची सुरक्षा होय.

विशेषता जर आपण त्यांच्या भविष्याबद्दल विचार केला तर एलआयसीची जीवन अमर योजना ही एक अशी योजना आहे ज्याद्वारे आपण आपल्या कुटुंबीयाला आर्थिक दृष्ट्या सुरक्षित आणि सक्षम ठेवू शकतो.LIC Term Insurance Jivan Amar

एलआयसीची ही योजना एक मुदत विमा योजना आहे याचा अर्थ असा की जर विमाधारकाचा मृत्यू झाला किंवा काही काही घडले तर एक निश्चित रक्कम दिली जाते. ती रक्कम मी त्यांच्या परिवारातील नॉमिनेटेड असलेल्या व्यक्तीला दिली जाते. Term Insurance

जीवन अमर योजना म्हणजे काय?

एक अशी योजना ज्यामध्ये आपण आपल्या कुटुंबासाठी एक मोठी सुरक्षा कवच तयार करू शकतो. जरी पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला विमा ची रक्कम दिली जाते किंवा मिळते.Term Insurance

या योजनेचा सर्वात मोठा फायदा असा की तो मिळवण्यासाठी खूप कमी पैसे पैसे भरावे लागतात.LIC Term Insurance Jivan Amar

काय आहेत या योजनेची खास वैशिष्ट्ये?

जीवन आम्हाला योजना खूप सहज आणि सोपी आहे यामध्ये कोणत्याही गुंतवणुकीची आवश्यकता नाही आणि फक्त विमा संरक्षण मिळते. तुमच्या गरजेनुसार हे कव्हर निवडू शकता दहा वर्ष ते 40 वर्षाच्या कालावधीसाठी ही योजना तुम्ही घेऊ शकता. विमा संरक्षणाची मुदत ही वयाच्या 80 वर्षापर्यंत असते.LIC Term Insurance Jivan Amar

या योजनेचा प्रेमियम आपण आपल्या सोयीनुसार भरू शकतो. एम एम भरताना आपण दर महिन्याला किंवा धरती महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा प्रीमियम जमा करू शकतो. यामुळे आपल्याला आर्थिक नियोजन करणे सोपे आणि सहज होते.LIC Term Insurance Jivan Amar

विमा कव्हर निवडण्याचे पर्याय

जीवन अमर योजनेत दोन प्रकारचे कव्हर निवडण्याचा पर्याय दिला जातो; त्यापैकी पहिला पर्याय म्हणजे फिक्स कव्हर ज्यामध्ये विम्याची संपूर्ण रक्कम कालावधीसाठी सारखीच असते. दुसरा पर्याय म्हणजे ज्यामध्ये विम्याची रक्कम दरवर्षी थोडी थोडी वाढत राहतो. ही वाढणारी रक्कम भविष्यातील गरजांसाठी आर्थिक आणि अधिक सुरक्षितता देते.

ही योजना का निवडावी?

जीवन अमर योजना : जर आपल्या कुटुंबाला भविष्यातील कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या येऊ नये असे वाटत असेल तर ही योजना योग्य आणि योग्यच आहे. या योजने दिवशीचा अशा लोकांसाठी आहे ज्याच्या व त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे ही एक विमा योजना आहे जी कमी खर्चात अधिक संरक्षण प्रदान करते.Term Insurance

एलआयसी ही योजना तुम्हाला अशी दे आम्ही देते की काही झाले तरी तुमचे कुटुंब सुरक्षित राहिला आणि सुरक्षित आहे यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही.LIC Term Insurance Jivan Amar

 

Leave a Comment