HDFC बँकेने करोडो ग्राहकांना दिली भेट, कमी केला MCLR, कमी होणार Home loan चा EMI. HDFC Bank Update today
Created by Mahi 08 January 2025 HDFC Bank Update today:नमस्कार मित्रांनो;देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC ने नवीन वर्षात आपल्या ग्राहकांना एक खास भेट दिली आहे. HDFC बँकेचा नवीन MCLR दर 7 जानेवारी 2025 पासून लागू झाला आहे. MCLR मध्ये कपात केल्यामुळे, ग्राहकांना कर्जाच्या व्याजदरात दिलासा मिळेल, ज्यामुळे त्यांचे मासिक हप्ते कमी होऊ … Read more