महत्वाची बातमी आता CIBIL स्कोअर खराब होणार नाही, RBI ने केले नवे नियम RBI Update on Credit Score
Created by Siraj 01 January 2025 RBI Update on Credit Score : नमस्कार वाचक मित्रांनो;डिफॉल्ट ग्राहकांची यादी CIBIL कंपन्यांना पाठवण्यापूर्वी बँका आता ग्राहकांना सूचित करतील, जेणेकरून ग्राहक त्यांचा CIBIL स्कोअर खराब होण्यापासून वाचवू शकतील. याशिवाय, जेव्हाही कोणतीही कंपनी CIBIL स्कोअर तपासेल तेव्हा त्याबद्दलची संपूर्ण माहिती मेलद्वारे पाठवावी लागेल. Credit Score: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन … Read more