पेन्शनर साठी खुशखबर!75 वर्षा पेक्षा जास्त वय आसणाऱ्यांना भरावा लागेल का आयकर?Income Tax Update for penssionors
Created by MS 10 January 2025 Income Tax Update for penssionors :नमस्कार मित्रांनो,आपल्या समाजात ज्येष्ठांचे विशेष स्थान आहे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना आणि निर्णय घेत असते. अलीकडेच, केंद्र सरकारने ७५ वर्षांवरील वृद्धांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे, ज्यामुळे लाखो वृद्धांना दिलासा मिळू शकतो. प्रश्न असा उद्भवतो की ७५ वर्षांवरील ज्येष्ठ … Read more